SMS
SMS
Source :Amol mayekar
माझ्या भ्रमणध्वनी मध्ये संग्रही असलेले मराठी SMS
तुझी आणि माझी मैत्री एक गाठ असावी,
कुठल्याही मतभेदाला वाट नसावी.
मी आनंदात असताना हास्य तुझे असावे,
तू दुःखात असताना अश्रु माझे असावेत.
मी एकाकी असताना सोबत तुझी असावी,
तू मुक असताना शब्द माझे असावेत.
मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासारखे असायला हवे,
त्याची कितीही जाळी झाली,
तरी ते पान
जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपुन [...]






